Author Topic: आई by shri  (Read 541 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
आई by shri
« on: July 08, 2015, 08:06:16 AM »
आई आहे माझी
सर्वांपेक्षा वेगळी
किती प्रेम करते माझ्यावर    
सांगु तरी किती?

प्रेम आहे तिचे वेगळ
न सांगता येनार असे
सांगते प्रत्येक गोष्ट अशी
न सांगता येनार कोणाला अशी

किती उपकार आहे तिचे
कसे मि फेडनार
उपकार कोणाचे फेडावे
हे मला कधी समजनार

आहे अस्तीत्व तिच अस
कि तिच्या विना विश्वच नाही
आई आहे माझी
सर्वांपेक्षा वेगळी
     
 श्रीकृष्णा (shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com
Get ready to fall in Luv
comming soon- अस्तीत्वातील स्वप्न परी-The one side luv(poem series)

Marathi Kavita : मराठी कविता