Author Topic: I Love You Shona  (Read 1127 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
I Love You Shona
« on: December 16, 2013, 02:18:21 PM »
मला एकदा का होईना,
तुला भेटायचं आहे
माझ्या मनातलं तुला,
सागायचं आहे..
मला एकदा होईना,
तुला पाहयचं आहे..
तुझ्या डोळ्यात माझं,
प्रेम पाहयचं आहे.
एकदा का होईना,
तुझा स्पर्श जाणयायचं आहे,
नि तुझ्या कूशीत,
मला जगायचं आहे..
एकदा का होईना,
तुला भेटायचं आहे.
तुझ्या गंधात गंध
मिसळून भान हरवायचं आहे..
नि तुझ्या श्वासात श्वास मिसळून आपलसं करायचं आहे..
एकदा का होईना,
तुला भेटायचं आहे.
तुझ्या ओठाचा स्पर्श,
अनुभवायचं आहे..

 >:( >:( >:( >:(

Marathi Kavita : मराठी कविता