Author Topic: !! लळा जीवाळा !!  (Read 933 times)

Offline raj4u

  • Newbie
  • *
  • Posts: 23
!! लळा जीवाळा !!
« on: October 14, 2015, 12:13:31 PM »
!! लळा जीवाळा !!
सहज जपले कधी रडू कधी हसू ,   
क्षणात रुसणे क्षणात एक होण्याचे !!


अबोल हास्यासहित पुसले आसू ,
उरल्या रेषा मनपटलांवर आठवणीचे !!!दिवस ते मंतरलेले तुझ्या सोबतीचे ,
नको कसले बंधन, घुस्मटले इथे मन !!


आठव खेळ लपंडाव आणि भातुकलीचे ,
घे तू भरारी, सुटून जातील आनंदाचे क्षण !!! 


लळा जीवाळा शब्द करे विश्वासाचा घात ,
कोणी कुणाचे नाही, जो तो आपुले पाही !!


उसवल्या गाठी विसरल्या त्या स्मृती ,
हि वाट हरवता, दिशा अंधरल्या दाही !!!@ राज पिसे
« Last Edit: October 14, 2015, 08:59:57 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता