काल पुलावर light नव्हती,
एका focus ची हवा होती,
त्यात तिची प्रतिमा soliddd होती ,
माझ्या near ती उभी होती..
काल पुलावर light नव्हती,
ढगांची चांगली trafic जॅम होती ,
पाऊस पडायची wait होती,
एका थेंबाची wish होती...
काल पुलावर light नव्हती,
तिला always पहायची होती,
आस माझ्या mind मध्ये होती,
क्षण क्षण हृदयाची beat होती..
काल पुलावर light नव्हती,
तिची style जरा भारी होती,
माझी ringtone वाजत होती,
आता ती set झाली होती....
>आशिष सातकर