Author Topic: love  (Read 1280 times)

Offline jaydeshmukh2@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 14
love
« on: August 20, 2015, 11:11:26 AM »
प्रेमाचं  नेटवर्क

प्रेमाचा ऩेटवर्कमध्ये नेहमी पैशाचा टॉवर स्ट्राँग असतो,
खरं प्रेम करणार्यांचा नंबर शेवटी राँग असतो,
अशा ह्या कलयुगात बर्याचदा खरं प्रेम मात्र कळत नाही,
मनातल्या भावना व्यक्त करणारा मोबाईल कुठेच कसा मिळत नाही

संदेश घारे

Marathi Kavita : मराठी कविता