Author Topic: म्रुगजळ <3  (Read 1108 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 340
  • Gender: Female
म्रुगजळ <3
« on: October 07, 2014, 02:44:39 PM »
ती दुनीयाच न्यारी होती. . . . .
फक्त तुझी आिण माझी . . . . .

शब्दांिशवायच होणारा संवाद .
जडला होता एक अनोखा नाद.
नुकतीच लागलेली िप्रतीची चाहुल,
आिण क्षणोक्षणी होणारा आल्हाद.

हऴुच लपुन बघणं आिण मनातच खुदकन हसणं
स्वप्नांच्या दुनीयेत मग न कऴत हरऊन बसणं.

िवचारांमधला अलग़द होणारा स्पर्श. . . आिण अंगावर
उठणारे शहारे. . .
पहिल्या पहिल्या प्रीतीत आता जवऴ वाटु लागले होते
कीनारे . . . .

नुकतेच चढलेले प्रीतीचे हे रंग आसमंतात उधऴु लागले.
मी न आता माझी उरली बस हेच भाव जाणउ लागले . . . . .

मनाला लागला होता सख्या तुझाच ध्यास.
आयुष्यातल्या एका सुंदर
वळणावरचा चालला होता प्रवास . . . .

िदवस आिण रात्र यांचा थांगपत्ा ही न लागता मी भान
हरपून बसली
हे िवश्व हे जग यांची जराही तमा न बाळगता भावनेत
सर्वस्व गमउन बसली.

सांजवेऴ उलटुन गेलेली लक्ख अंधाराची िनशा आिण संथ
वाहणारे सागराचे पाणी अशी होती ती वेळ. . . . .
आकाशातही जणू काही चालला होता चंद्र आिण
चांदणीच्या प्रतीचा खेऴ . . . . .
बंद मुट्ठीतुन वाऴु िनसटावी तशी िनसटु
लागली होती वेऴ . . . .
वास्तवाच्या भीषण चटक्याने जणू तुटत
चालला होता मेऴ . . .

पक्ष्यंाच्या िकलबीलाटात मग हऴुच सुर्य डोकाउ
लागला . . . .
स्वप्नात रमणे बरे नाही म्हणुन जणु माझ्यावरच हसू
लागला . . . .

गाढ झोपेतुन दचकुन जागे झाल्यागत काहीतरी झाले . . .
स्वप्न आिण वास्तव यांच्यातले अस्पष्ट फरक आता स्पष्ट
जाणऊ लागले . . . . <3

Marathi Kavita : मराठी कविता

म्रुगजळ <3
« on: October 07, 2014, 02:44:39 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):