Author Topic: ₹¤♥¤₹प्रेम एक स्वप्न </3 ₹¤♥¤₹  (Read 1987 times)

Offline smit natekar

  • Newbie
  • *
  • Posts: 38
  • Gender: Male
₹¤♥¤₹प्रेम एक स्वप्न २₹¤♥¤₹
आपली आई आपल्या पुन्हा पुन्हा विचारते जेवण केलं का रे बाळा त्यात खरे प्रेम असते!
ज्या वेळेस आपले बाबा आपल्याला रागवतात आणि थोड्या वेळाने बोलतात घे हे पैसे आणि या पुढे असे करु नको त्यात खरे प्रेम असते!
मोठा भाऊ आपल्याला शिव्या घालतो त्यात पण खरे प्रेम असते
आपली वहीनी (भाभी) आपल्याला विचारते काय रे हिरो एखादी मुलगी पटवली का नाही त्यात खरे प्रेम असते!
बहिनी सोबत भाडऩ झाल्यावर थोड्या वेळ शांत बसायचं आणि बहिनी सोबतच जोरात हसायचं
त्यात खरे प्रेम असते!!
प्रेम म्हंटले की नाही एक मुलगा नी मुलगी!
खरे प्रेम तर आपल्या कुटुंबातच राहते पण ते कोणाला लवकर कळत नाही!
मित्रांनो आपलं आयुष्य फारच छोटे आहे!
प्रेम करा पण आपल्या कुटुंबाचाही विचार करा!
मुलगी एक स्वप्ना सारखी असते कधी पुर्ण होते कधी नाही!
म्हणुन तर बोलतोय!!!
प्रेम एक स्वप्न
प्रेम फक्त एक स्वप्न.
« Last Edit: March 24, 2013, 10:12:04 PM by smit natekar »

Marathi Kavita : मराठी कविता


Vaishali Kare

  • Guest
REALLY NICE.. I LIKE IT...   :) ;)

Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
Nice Thought   :)

lokesh gajbhiye

  • Guest
be lokya

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):