Author Topic: शोन्या माझा खुप जीव जडलाय रेतुझ्यावर...M.j..♥  (Read 1385 times)

Offline mahadevjare

  • Newbie
  • *
  • Posts: 9
शोन्या माझा खुप जीव जडलाय रेतुझ्यावर...!!


❤❣❤देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पणजेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल ...


❤❣❤दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे...यात फरक एवढाच की,दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.

❤❣❤प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे...!!प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे....!!

❤❣❤तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे ....अग वेडे कस सांगू ,...तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे .

❤❣❤ती म्हणायची...डोळ्यांत तुझ्या पाहिलं,की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही !

❤❣❤प्रेमात कधीतरीटाईमपासकरावा,पणटाईमपासम्हणून कधीच प्रेम करू नये.

❤❣❤जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते...❤❣❤...


एक प्रियकर....M.JARE.....♥
06/07/15
(9604672074)