Author Topic: फक्त तू आणि तूचं.. My Love Sanchu...  (Read 1186 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
फक्त तू आणि तूचं.. My Love Sanchu...
« on: December 18, 2013, 01:55:14 PM »
फक्त तू..!!
जिच्या नावाचं जप करतो,
ती आहेस तू,
जिच्या येण्याची वाट बघतो,
ती आहेस तू.....
जिच्या नजरेत हरवून जावसंवाटत,
ती आहेसं तू,
जी माझ्या स्वप्नात येते,
ती आहेसं तू.....
फक्त तू आणि तूचं..!!
माझ्या मनात जी राणी आहे,
ती आहेस तू,
माझे मन जिच्यामुळे चलबिचल होतं,
ती आहेसं तू.....
अप्सरान मध्ये सुंदर मेनका,
आहेस तू,
जीवनातील प्रेमाचं किरण,
आहेसं तू.....
फक्त तू आणि तूचं.....
देवाकडे जिचा हात मागतो,
ती आहेस तू,
माझ्या घरांमध्ये जिचं स्थान बघतो,
ती आहेस तू.....
मित्रांमध्ये जिचं नाव सारखं घ्यावसं
वाटतं,
ती आहेस तू,
जिला बघून जगावसं वाटतं,
ती आहेस तू.....
फक्त तू आणि तूचं..

Pankaj 9096140013

Marathi Kavita : मराठी कविता