Author Topic: My Love...  (Read 1818 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
My Love...
« on: December 20, 2013, 09:17:58 AM »
मी रागावलो की, तु ही रागावतेस..
मी Sorry म्हणालो, की तुही Sorry
म्हणतेस.. माझे तुझ्यावर प्रेम आहे,
म्हणण्या अगोदर तूचं म्हणतेस.. प्रेम काय
असते ते, समजावूनही सांगतेस.. अशी कशी गं
तू, कधी रडवतेस, तर कधी हसवतेस.. कधी खूप
Rough, कधी खूप नाजूक, तू नसतेस, पण
तरीही असतेस.. कधी मला फसवतेस, तर
कधी स्वःता तुझ्यासाठीचं फसले असे हसत
सांगतेस.. आता तुझ्याशिवाय जगणे नाही,
असे म्हणताचं, असे नसून एकमेकांशिवाय जगणे
नाही असे म्हणतेस
SanchuPrem

Marathi Kavita : मराठी कविता