My Sweet Angel My Sweet Angel
एक मंतरलेला दिवस
आणी रात्रीला पडलेले एक गोड स्वप्न
सांग आवडतोना मी तुला,
आणि सांग तु माझीच आहेस,
कारण थांबली आहेस तू फक्त माझ्यासाठी.
जीवनात आलीस माझ्या,
नशिबानेच पाठविले तुला,
कारण तू खास आहेस माझ्यासाठी.
एक लक्षात ठेव,
तुझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही,
हृदयात माझ्या.
My Sweet Angel,
एक मंतरलेला दिवस,
आणी रात्रीला पडलेले एक गोड स्वप्न.
....................प्रसाद
