Author Topic: Please करशील माज्यासाठी येवढ??  (Read 1774 times)

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
खुप नाही मागत तुझ्याकडे
 पण्,थोडेसे सुख: हवे आहे मला
 हसण्यासाठी नव्हे तर प्राक्तनाने दिलेले घाव भरण्यासाठी
 खुप नाही मागत तुझ्याकडे
 पण्,थोडेसे दुखः हवे आहे मला
 रडण्यासाठी नव्हे तर सुखाची किमत कळ्ण्यासाठी
 खुप नाही मागत तुझ्याकडे
 पण्,थोडेसे आयुष्य हवे आहे मला
 स्वतासाठी नव्हे तर इतरांसाठी जगण्यासाठी
 Please करशील माज्यासाठी येवढ??
 

स्त्रोत : विरोप

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: Please करशील माज्यासाठी येवढ??
« Reply #1 on: February 04, 2013, 09:59:50 AM »
Sahi yaar...
 
थोडेसे आयुष्य हवे आहे मला
स्वतासाठी नव्हे तर इतरांसाठी जगण्यासाठी
masta

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: Please करशील माज्यासाठी येवढ??
« Reply #2 on: February 04, 2013, 11:45:47 AM »
pan hi kavita mazi nahi
eka web war wachali aawadli mhanun post keli