Author Topic: real love  (Read 2327 times)

Offline durga

  • Newbie
  • *
  • Posts: 23
real love
« on: November 13, 2014, 03:09:18 PM »
प्रेम किती सोप आणि किती अवघड
क्षणाक्षणाला आठवण येन
तो नेहमी सोबत असावा ही भावना असन
प्रेमाच्या गोष्टी तासन् तास
बोलण
दोन शरीर पण त्यात
आत्मा एक

पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री
आणि याची जाणीव दुसर्याला  असन ते झाल खर प्रेम
  शेवटी काय
प्रेम मधे भेटी नाही झाल्या तरी
मनाच्या गाठी बसन महत्वाच
आणि ज्यानी हे जाणल त्याना
खर प्रेम कळाले.....


     दुर्गा वाड़ीकर

Marathi Kavita : मराठी कविता