Author Topic: Saath  (Read 1249 times)

Offline Paresh Kadam

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Saath
« on: March 18, 2014, 01:11:05 PM »
तुझी ही साथ मिळली आणि सगळ काही बद्दल
खऱ्या प्रेमच जणू नवीन दार उघडलं...
प्रत्येक क्षण घालवलेला तुझ्याबरोबर आहे माझ्या स्मरणात
तू जरी नाही आज पण तुलाच रोज जगतोय मी आज.....
 
Paresh Kadam

Marathi Kavita : मराठी कविता