Author Topic: आठवण...  (Read 2551 times)

आठवण...
« on: November 22, 2012, 10:01:18 AM »
आठवणीतली एक आठवण,
आठवतांना आठवले,
तिच्या ओठातले ते आठ शब्द,
"माझ्या साठीचे जगणे तुझे हे नक्कीच व्यर्थ जाणार आहे"
-कन्हैया
« Last Edit: November 22, 2012, 10:10:02 AM by Kanhaiya Matole »

Marathi Kavita : मराठी कविता