Author Topic: प्रेयसीशी जडलेले ....  (Read 1618 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
प्रेयसीशी जडलेले ....
« on: November 27, 2012, 12:50:02 PM »
प्रेयसीशी जडलेले
संबंध मी तोडणार नाहीं
ती माझी प्राण आहे
तिला विसरुं शकणार नाहीं ।
तिचे मंद मधूर स्मित
मुखावरले भाव काहीं
तसेंच कोमल स्पर्शाला
ह्या जगांत तोड नाहीं ।
अशा माझ्या प्रियेला
कधींच विसरून जाणार नाहीं
पण हाय,अशी प्रिया
मला कधी भेटलीच नाहीं ।।
रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post_24.html
« Last Edit: November 27, 2012, 12:50:34 PM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline उमेश

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Male
Re: प्रेयसीशी जडलेले ....
« Reply #1 on: November 27, 2012, 06:13:39 PM »
nice one