Author Topic: तु मला कवी बनवीले....  (Read 2473 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
तु मला कवी बनवीले....
« on: November 30, 2012, 11:02:36 PM »
तु मला कवी बनवीले....
तु मला कवी बनवीले....

एकाकी होते जीवन माझे...
प्रेमाने तु त्यास सजविले...
तु मला कवी बनवीले....
तु मला कवी बनवीले....!!१!!

वाळवंटातल्या वाळू सारखे...
रखरखीत होते माझे मन...
तु त्यात कवीतेसारखे
सुंदर कमळ फुलवले...
तु मला कवी बनवीले....
तु मला कवी बनवीले....!!२!!

कुठेतरी पडक्या मंदिरात...
निर्जीव होता एक दगड...
प्रेम देऊन त्या दगडाला...
फक्त तूच देव बनवीले...
तु मला कवी बनवीले....
तु मला कवी बनवीले....!!३!!

दिवस माझे या आधी...
यायचे अन विरून जायचे...
आता एक एक क्षण तु मला...
प्रेमात जगण्यास शिकविले....
तु मला कवी बनवीले....
तु मला कवी बनवीले....!!४!!

आयुष्य माझे खडतर आणि....
काट्यांचा प्रवास होता....
पण काट्यांतूनच गुलाब उमलते....
हे तुझ्यामुळेच मला उमगले....
तु मला कवी बनवीले....
तु मला कवी बनवीले....!!५!!

हृदयातील प्रेम माझ्या....
स्वप्नच होते बनुन राहीले....
स्वप्नातून वास्तवात्त तुच त्यास उतरविले....
तु मला कवी बनवीले....
तु मला कवी बनवीले....!!६!!
 
प्रेमाची तु देवता एक....
प्राजक्ता की रातराणी....
तुझ्या प्रेमाच्या ओलाव्याने....
माझे भाग्य उजळवीले....
तु मला कवी बनवीले....
तु मला कवी बनवीले....!!७!!
     
..... प्राजुन्कुश.
.....Prajunkush.
« Last Edit: December 05, 2012, 11:58:53 AM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता

तु मला कवी बनवीले....
« on: November 30, 2012, 11:02:36 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तु मला कवी बनवीले....
« Reply #1 on: December 03, 2012, 03:12:06 PM »
chan kavita

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तु मला कवी बनवीले....
« Reply #2 on: December 03, 2012, 09:07:17 PM »
खुप आभार मनापासून....

Offline MEGHANA3127

 • Newbie
 • *
 • Posts: 8
Re: तु मला कवी बनवीले....
« Reply #3 on: December 11, 2012, 09:27:23 PM »
Simply awesome.... :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तु मला कवी बनवीले....
« Reply #4 on: December 11, 2012, 09:38:14 PM »
Meghna ji...
... Khup abhar agadi manapasun.

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: तु मला कवी बनवीले....
« Reply #5 on: December 12, 2012, 09:05:43 PM »
 sunar rachali aahe kavita..........
khup chan
 :)  :)
« Last Edit: December 12, 2012, 09:06:14 PM by prachi B. »

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तु मला कवी बनवीले....
« Reply #6 on: December 12, 2012, 10:04:08 PM »
Khup abhar...
... Agadi manapasun.

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तु मला कवी बनवीले....
« Reply #7 on: December 13, 2012, 09:58:54 AM »
As allways......nice

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तु मला कवी बनवीले....
« Reply #8 on: December 14, 2012, 02:11:43 AM »
thanks...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):