Author Topic: अश्रू नव्हे माझे निखळ पाणी....  (Read 2236 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
अश्रू नव्हे माझे निखळ पाणी
बघ त्यात मिळेल तुझी सावली
ते दान त्या क्षणाचे घेता मला न आले
उघडून प्राण माझे त्याला देता न आले

.....Author Unknown

कोणीतरी कृपया वरील कवितेच्या कवीचे नाव सांगावे....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: अश्रू नव्हे माझे निखळ पाणी....
« Reply #1 on: December 07, 2012, 10:50:10 PM »
chan aahe pan ekach kadva aahe ka ya kavitela?
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: अश्रू नव्हे माझे निखळ पाणी....
« Reply #2 on: December 11, 2012, 09:41:19 PM »
Nahi khup kadavi ahet pan mla he ekach athavate karan hya ekach kadavyavar don pustake lihili geli ahet.