Author Topic: ती हा म्हणावी  (Read 2236 times)

Offline joshi.vighnesh

 • Newbie
 • *
 • Posts: 34
ती हा म्हणावी
« on: December 07, 2012, 06:09:08 AM »
स्वप्नात माझ्या आहे ती सत्यात यावी
प्रपोज तीला करता ती मला हा म्हणावी

दहावीच वर्ष आहे गडबड माझ
उगाच टेंशन वाढेल जर ती नाय म्हणावी

गुलाब पुष्प घेवून जाव मी तीला
पाहून ती मला हे काय म्हणावी

प्रेम तीच्यावर करतो मी सांगेन तीला
मी त्यातली मुलगी नाय हाय म्हणावी

मनात तीच्या थोडासा ही असेन मी तर
जातांना वळून ती मला बाय म्हणावी

जन्मो जन्मी थांबेन मी तर तीच्यासाठी
स्वप्नात मी ही तीच्या ती हाय म्हणावी

विघ्नेश जोशी...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ती हा म्हणावी
« Reply #1 on: December 07, 2012, 01:02:18 PM »
mast kavita....
 
mhanel.... 'hoy' mhanel.....

prhedaoo

 • Guest
Re: ती हा म्हणावी
« Reply #2 on: December 07, 2012, 02:18:43 PM »
For you

prhedaoo

 • Guest
Re: ती हा म्हणावी
« Reply #3 on: December 07, 2012, 02:19:24 PM »
HI

prhedaoo

 • Guest
Re: ती हा म्हणावी
« Reply #4 on: December 07, 2012, 02:19:49 PM »
hi

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: ती हा म्हणावी
« Reply #5 on: December 07, 2012, 09:29:14 PM »
kharach khup chan ahe kavita...
tine ho mhanayla kahich harkat nahi  ;)
nice..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]