Author Topic: गंध तिच्या सहवासा-मधला  (Read 1859 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
जग सांगते वारंवार
        काळच उपाय दुःखावर
दिवस जातील तसे
         दुःखाचा पडे विसर ।
परि या विधानाचा
        बोध मला होत नाहीं
काळाची आवरणे पडली तरी
           दुःख काही विसरत नाहीं ।
दिवसा दिवसा बरोबर
           दुःखही वाढत आहे
मनातील आठवणींना
         जास्तच उधाण येत आहे ।
आठवितो एकेक दिन
        सखी-संगे घालविलेला
श्वासागणिक येतो आहे
        गंध तिच्या सहवासा-मधला ।।  रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_3.html

Marathi Kavita : मराठी कविता

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: गंध तिच्या सहवासा-मधला
« Reply #1 on: December 11, 2012, 05:09:16 PM »
chan.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: गंध तिच्या सहवासा-मधला
« Reply #2 on: December 11, 2012, 05:48:28 PM »
कधीतरी स्वतः ची कविता पोस्ट करावी.... ;)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
Re: गंध तिच्या सहवासा-मधला
« Reply #3 on: December 11, 2012, 11:25:28 PM »
नमस्कार
माझे वडील ह्या जगांत नाहीत पण त्यांचे शब्द आणि त्यांच्या भावना कवितेरुपी माझ्या कडे आहेत .
वडिलांना श्रद्धांजली म्हणून मी हे त्यांचे साहित्य लोकां समोर आणत आहे. त्यांच्या कविता वाचल्या बद्दल धन्यवाद .
साधना

Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: गंध तिच्या सहवासा-मधला
« Reply #4 on: December 11, 2012, 11:46:34 PM »
नमस्कार
माझे वडील ह्या जगांत नाहीत पण त्यांचे शब्द आणि त्यांच्या भावना कवितेरुपी माझ्या कडे आहेत .
वडिलांना श्रद्धांजली म्हणून मी हे त्यांचे साहित्य लोकां समोर आणत आहे. त्यांच्या कविता वाचल्या बद्दल धन्यवाद .
साधना

Keep it up Sadhana. I personally do appreciate the effort you take to post all these poems. Tyaach barobar kavita sudha chan ahet..tya amhi mailing list madhye nahemi include karat allo ahot.. Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: गंध तिच्या सहवासा-मधला
« Reply #5 on: December 11, 2012, 11:47:34 PM »
कधीतरी स्वतः ची कविता पोस्ट करावी.... ;)
I think we should appreciate the effort she is taking on behalf of her dad.  :) Enjoy MK.

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: गंध तिच्या सहवासा-मधला
« Reply #6 on: December 12, 2012, 12:51:30 AM »
साधनाजी खुप छान कविता आहे. ईश्वर करो आणि तुमची साधना सफल होवो.

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: गंध तिच्या सहवासा-मधला
« Reply #7 on: December 12, 2012, 04:00:16 PM »
नमस्कार
माझे वडील ह्या जगांत नाहीत पण त्यांचे शब्द आणि त्यांच्या भावना कवितेरुपी माझ्या कडे आहेत .
वडिलांना श्रद्धांजली म्हणून मी हे त्यांचे साहित्य लोकां समोर आणत आहे. त्यांच्या कविता वाचल्या बद्दल धन्यवाद .
साधना
Hey Sadhana, I don't know that these are your fater's poem. Sorry, if you feel bad. I do not want to heart you. & Ya, These poems are nice.

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: गंध तिच्या सहवासा-मधला
« Reply #8 on: December 12, 2012, 04:04:43 PM »
कधीतरी स्वतः ची कविता पोस्ट करावी.... ;)
I think we should appreciate the effort she is taking on behalf of her dad.  :) Enjoy MK.

& MK ADMIN, Actually I don't know about Sadhana. When I noticed that she is posting others poem, I posted that comment. I don't want to feel her bad. It was just a misunderstanding.

Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: गंध तिच्या सहवासा-मधला
« Reply #9 on: December 12, 2012, 08:04:33 PM »
No problem.. Enjoy :)