Author Topic: गुंफलेल्या हारामध्ये...  (Read 2345 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
गुंफलेल्या हारामध्ये...
« on: December 26, 2012, 12:23:20 PM »
गुंफलेल्या हारामध्ये
सखी स्पर्शाचा गंध असतो
त्या गंध सहवासांत
मी भान हरपून बसतो।

आभाळातील तार्यांकडे
जेव्हां मी अटक पहातो
त्या मध्ये मला माझ्या
सखीचा चेहेरा दिसतो।

चेहेरा तिचा पाहताना
देहभान विसरून जातो
अन जीवनांतील दुःखाचा
क्षण काल विसर पडतो।

क्षणिक त्या आभासानें
नविन असा जोम येतो
अन जीवनाशी टक्कर देण्या
पुन्हां एकदा सज्ज होतो।।

रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this

http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_20.html

Marathi Kavita : मराठी कविता


Pravin Revale

 • Guest
Re: गुंफलेल्या हारामध्ये...
« Reply #1 on: December 27, 2012, 12:49:55 AM »
Chan kavita.

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: गुंफलेल्या हारामध्ये...
« Reply #2 on: December 28, 2012, 10:04:26 AM »
आभाळातील तार्यांकडे
जेव्हां मी अटक पहातो
त्या मध्ये मला माझ्या
सखीचा चेहेरा दिसतो।
चेहेरा तिचा पाहताना
देहभान विसरून जातोअन जीवनांतील दुःखाचा
क्षण काल विसर पडतो।
Sadhana ji khup chhan kavita ahe. Ase vatate ki tumchya kavita hya mazya jivanachach ek bhag ahet.
Dhanyavad...

Offline bhanudas waskar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 181
Re: गुंफलेल्या हारामध्ये...
« Reply #3 on: February 20, 2013, 04:13:16 PM »
nice