Author Topic: बोल तिचे ऐकू येती ...  (Read 1787 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
बोल तिचे ऐकू येती ...
« on: January 04, 2013, 08:33:47 AM »

बोल तिचे ऐकू येती
     स्पष्ट ते उमटलेले
जाणवते अन मजला
   आहेत ते भासातले ।
भास होतो स्पर्शाचा
   सुखांत डुंबूनि  रहातो 
सुखातुन नेत्र उघडतां
   भास तो समजून येतो ।
दिना मागुनि दिन जाती
   आभास नाहीं कमी झाला
दुःख स्मृति  विसरण्याला
   काळ अपुराच ठरला ।।
रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this

http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_25.html
« Last Edit: January 04, 2013, 08:35:13 AM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: बोल तिचे ऐकू येती ...
« Reply #1 on: January 04, 2013, 08:44:34 AM »
shubh Prabhat!!

दिना मागुनि दिन जाती   
आभास नाहीं कमी झाला
दुःख स्मृति  विसरण्याला
काळ अपुराच ठरला ।।

Sadhna ji... Khup chan kavita ani hya oli ahet.

Regards....