Author Topic: कसा बघू कुणाकडे ?  (Read 2403 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
कसा बघू कुणाकडे ?
« on: January 05, 2013, 10:28:05 PM »
कसा बघू कुणाकडे ?

 कसा बघू मी कुणाकडे
 प्रेमाच्या नजरेनं
 नजरेस बांधून ठेवलंय
 तुझ्या प्रेमानं

 कसा गुंतेन मी
 पुन्हा कुणातही
 मनास गुंतवून ठेवलंय
 तुझ्या मनानं

 तुझाच गंध येतो
 प्रत्येक क्षणी श्वासास
 वेड लावून टाकलंय
 तुझ्या गंधान

 उलट भीती वाटते
 कुणाकडे मला बघण्याची
 इतकं झपाटून टाकलंय
 प्रिये तुझ्या चेहऱ्यानं .

 संजय एम निकुंभ , वसई
 दि. ०३.०१.२०१३ वेळ : ७.५० स.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कसा बघू कुणाकडे ?
« Reply #1 on: January 06, 2013, 04:34:04 PM »
kya bat :)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: कसा बघू कुणाकडे ?
« Reply #2 on: January 08, 2013, 10:05:24 PM »
thanks kedar ........