Author Topic: चंद्र आहेस तु, मी तुजी चांदनी.................  (Read 1522 times)

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35

चंद्र आहेस तु, मी तुजी चांदनी.................

आहे किती तरी, दूर मी मजपासुनी,

तुज्या तारका पाहूनी, येते लाज मला,

एक मी तुज्या अंतरी, लाविसी का लळा आगळा

अंतरी एक भीती,कधी आलाच तर दुरावा ,

जाईल प्राण माजा, तुज्या आठवणीत रे,

फक्त तूच प्रीती, तूच रे प्रार्थना

ना तुज्याविना मी काहीच रे ,

चंद्र आहेस मी तुजी चांदनी........................Author

Shubhangi.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
chan kavita..

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35