Author Topic: ह्यालाच म्हणतात प्रेम...  (Read 7294 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
अदिती ची ती काच
त्या काचेतील ते दोघे
त्याची नजर बाहेर
तिची मात्र त्याच्यावर
थांबलेला संवाद
वाढलेली आस
तो आपला त्याच्यातच
तरी तिला त्याचाच ध्यास
तिच्या मनात काहीतरी
त्याचेही प्रेम तिच्यावरी
हृदयाची धडधड
त्यात आता वाढलेली वर्दळ
तिचा श्वास बेधुंद
त्याचा मात्र संथ
मनात ती म्हणते
आता पाहू नकोस अंत
त्यालाही ते माहित
दोघे वेगळे नाहीत
प्रेमातील ते जीव
फक्त शरीरेच नाहीत
त्याने मान फिरविली
आता तिने नजर चोरली
असाच हा खेळ
त्या दोघांमधला मेळ
ती गप्प तो ही गप्प
शब्दांशिवाय सारेच ठप्प
पण जरी अबोला तरी
साता जन्माचे ते प्रेम
सर्वकाही शांत
पण दोघांचेही सेम
काही न सांगता
दोघांनीही ऐकले
काही न ऐकता
दोघांनीही जाणले
एकमेकांचे क्षण
दोघांनीही जगले
हाच तर आहे नियतीचा खेळ
ह्यालाच म्हणतात प्रेम...
ह्यालाच म्हणतात प्रेम...

... प्राजुन्कुश
... Prajunkush

« Last Edit: January 07, 2013, 09:53:38 PM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता


Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ह्यालाच म्हणतात प्रेम...
« Reply #1 on: January 08, 2013, 10:17:41 AM »
style avadali

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: ह्यालाच म्हणतात प्रेम...
« Reply #2 on: January 09, 2013, 10:30:09 AM »
Kedar sir...
... Khup abhar agadi manapasun. Actually mla hayku type kavita banavaychi hoti pan jamale nahi. Tyache niyam mla mahit nahit.
... Dhanyavad.

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ह्यालाच म्हणतात प्रेम...
« Reply #3 on: January 09, 2013, 03:44:24 PM »
'हाइकू' हा एक जापनीज कविता प्रकार आहे. ह्यात प्रत्येक कडवं ३ ओळींचं असतं. प्रत्येक ओळीत कितीही शब्द असू शकता मात्र पहिल्या ओळीत ५, दुसर्या ओळीत ७ आणि तिसर्या ओळीत ५ अक्षरां  पेक्षा जास्त किंवा कमी अक्षरं असू शकत नाहीत. जोडाक्षराला एक अक्षर मानायचं.   (३ ओळयांच  एक कडवं , एकूण अक्षरं १७.) अक्षर संख्या जपण्या साठी शब्द तोडायचा नाही. प्रत्येक ओळ वेगळी असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ओळीचा अर्थ त्याच ओळीत असायला हवा. ओळ तोडून दोन ओळी करायच्या नाहीत.

[/color][/font]मजा येते. मी प्रयत्न केला आहे, तुम्ही हि प्रयत्न करून बघा. कमीत कमी अक्षरांत मोठा अर्थ कसा सांगायचा हि एक मजा आहे.

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: ह्यालाच म्हणतात प्रेम...
« Reply #4 on: January 09, 2013, 03:47:08 PM »
Khup abhar Kedar sir...
... Agadi manapasun.

Offline Shrikant R. Deshmane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 492
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: ह्यालाच म्हणतात प्रेम...
« Reply #5 on: January 09, 2013, 09:19:01 PM »
kya bat he prajunkushji....
khup chan kavita aahe...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: ह्यालाच म्हणतात प्रेम...
« Reply #6 on: January 12, 2013, 04:04:06 PM »
Shrikant ji...
... Khup abhar agadi manapasun.

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: ह्यालाच म्हणतात प्रेम...
« Reply #7 on: January 12, 2013, 08:11:25 PM »
आवडली कविता

Nand Sadanand

 • Guest
Re: ह्यालाच म्हणतात प्रेम...
« Reply #8 on: January 15, 2013, 07:01:46 PM »
zakaas sir

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: ह्यालाच म्हणतात प्रेम...
« Reply #9 on: January 16, 2013, 06:05:38 PM »
Prashant ji, Sadanand ji...
... Khup abhar agadi manapasun.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):