Author Topic: मीच का तुझी रे  (Read 2516 times)

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
मीच का तुझी रे
« on: January 11, 2013, 05:53:27 PM »
मीच का तुझी रे

सख्याच सांगना
मीच का तुझी रे
होईन मीच का?
सजनी तुझी रे
स्वप्नात पाहिले ते होईल का खरे
डोळायात तुझ्या रूप
माझेच दिसेल का रे
मनातले ओठावरी
येईल का रे
स्वप्नात पाहिले ते होईल का खरे
आयुष्याची जीवनसंगिनी
होईन मीच का रे
सांग मला सख्या शब्दांनी हे
नकळत कधी कळले ना मला ते
स्वप्नात पाहिले ते होईल का खरे
Author
Shubhangi Nar

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: मीच का तुझी रे
« Reply #1 on: January 11, 2013, 06:08:51 PM »
छान

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: मीच का तुझी रे
« Reply #2 on: January 22, 2013, 01:15:28 PM »
mast  :)

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: मीच का तुझी रे
« Reply #3 on: January 22, 2013, 06:47:16 PM »
सख्याच सांगना
मीच का तुझी रे
होईन मीच का?
सजनी तुझी रे

हे थोडं खटकतंय...
थोडा change करता आला तर बरं होईल...
बाकी कविता अगदी सुरेख आहे....
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
Re: मीच का तुझी रे
« Reply #4 on: January 24, 2013, 12:39:32 PM »
 :) CHAAN LIHILAY TUMHI AAVADALI

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
Re: मीच का तुझी रे
« Reply #5 on: January 24, 2013, 01:54:36 PM »
thank u ganeshji