Author Topic: जपले तुला असे मी  (Read 3021 times)

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
जपले तुला असे मी
« on: January 12, 2013, 04:49:47 PM »
जपले तुला असे मी

मनातल्या प्रितित माझ्या या , ज़पले तुला असे मी,
श्वासात माझ्या गंध दरवळे तुझा , असे ठेविले तुला मी
मागुन तुला ही , कळले न तुला हे ,
मनातल्या प्रितित माझ्या या , ज़पले तुला असे मी

कोडयात सांगली प्रित तुला , तरीही वाटे हा खेळ तुला,
हसण्यात सारे घेउनी , लपवले पाणी नयनातले,
मनातल्या प्रितित माझ्या या , ज़पले तुला असे मी

सहवास तुजा लाभों अशी आस मनाची ,
परी पाहूनी तुझा हात कुणाच्या हाती,
गहिवरून मन हे आले , हसले तरी तुज्याच्साठी,
मनातल्या प्रितित माझ्या या , ज़पले तुला असे मी

जातानाही अडखळले पाउल माझे , मधेच रोखले मला तु,
थांब, उनिव तुझी भरणार ना कोणी मनाची ,
हसुनी तुला दिला दुरावा, मी चालले म्हणोनी
मनातल्या प्रितित या , ज़पले तुला असे मी

Author
Shubhangi Nar


Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: जपले तुला असे मी
« Reply #1 on: January 13, 2013, 07:38:18 AM »
Khupach chan..
Kavita vachlyanantr sangavasa vatla mhanun sangto..
Asa vatatay ki site var aalya aalya tumhi sundar kavitancha dhudgus ch ghatlay..
Chan lihta tumhi..
Keep it up..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: जपले तुला असे मी
« Reply #2 on: January 13, 2013, 02:14:15 PM »
mala vata hi virah kavita ahe

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
Re: जपले तुला असे मी
« Reply #3 on: January 14, 2013, 04:04:49 PM »
thank u sooooo much

Offline प्रसाद पासे

 • Newbie
 • *
 • Posts: 45
 • Gender: Male
 • कवितेतून स्वतःला समजायला लागलो..
Re: जपले तुला असे मी
« Reply #4 on: January 14, 2013, 04:09:31 PM »
mast..

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: जपले तुला असे मी
« Reply #5 on: April 30, 2013, 02:51:06 PM »
छान कविता आहे :) :) :)