Author Topic: एकच चंद्र आणि एकच तु  (Read 3066 times)

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
एकच चंद्र आणि एकच तु
« on: January 12, 2013, 04:51:39 PM »
एकच चंद्र आणि एकच तु

ज्याप्रमाणे एकच चंद्र, त्याप्रमाणे एकच तु...................
आणि तुजिच आस या मनाला ,
कलेना मला कसे सांगू गुज हे तुला ,
टावुक आहे मला, मार्ग आपुले वेगलाले,
तरीही एक आस हीच , हे मार्ग एकच आहेत,
मी प्रश्न बनून, तुज्यासमोर येते,
नकलत तु माजे उत्तर होतोस ,
कसे सांगू तुला , माजे कोडेच तु ,
कधी न सुठनारे.................................
एक प्रश्नच आहे तु माज्यासाठी,
कारण मी स्वप्न पाहतेय, त्या चंद्राचे ,
कुणास टावूक, तो कुणासाठी आहे ...........................
त्याच चंद्राची चाँदनी वाहयाची आहे मला ...................
ज्याप्रमाणे एकच चंद्र, त्याप्रमाणे एकच तु.................................

Author
Shubhangi Nar

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: एकच चंद्र आणि एकच तु
« Reply #1 on: January 13, 2013, 07:11:53 AM »
Shubhangiji..
Kavita chan aahe..
Kavitecha aashay hi changla aahe, fakta shabda type krtana thodya chuka aahet, tevdha fakta nit kelya tr bara hoil..
N future sathi best luck..
Thnk u
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Nand Sadanand

 • Guest
Re: एकच चंद्र आणि एकच तु
« Reply #2 on: January 15, 2013, 06:53:56 PM »
cHHAN aHE

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
Re: एकच चंद्र आणि एकच तु
« Reply #3 on: January 16, 2013, 11:04:43 AM »
ज्याप्रमाणे एकच चंद्र, त्याप्रमाणे एकच तु...................
आणि तुझीच आस या मनाला ,
कळेना मला कसे सांगू गुज हे तुला ,
ठावुक आहे मला, मार्ग आपुले वेगवेगळे
तरीही एक आस हीच , हे मार्ग एकच आहेत,
मी प्रश्न बनून, तु्झ्यासमोर येते,
नकळत तु माझे उत्तर होतोस ,
कसे सांगू तुला , माझे कोडेच तु ,
कधी न सु्टणारे.................................
एक प्रश्नच आहे तु माझ्यासाठी,
कारण मी स्वप्न पाहतेय, त्या चंद्राचे ,
कुणास ठावूक, तो कुणासाठी आहे ...........................
त्याच चंद्राची चाँदनी व्हायची आहे मला ...................
ज्याप्रमाणे एकच चंद्र, त्याप्रमाणे एकच तु


shubhaangi,chaangali kavitaa aahe pan shudhalekhanaat khup chuka hotya tyaamule correction karun Taakaliye ,puDheel lekhan karataaNA hyaa chuka taLa ,tumhi khup chan lihita keep it up.

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
Re: एकच चंद्र आणि एकच तु
« Reply #4 on: January 16, 2013, 11:15:13 AM »
thank u tumhi correction kel tyabaddal aabhari aahe mi

Offline स्वामीप्रसाद

 • Newbie
 • *
 • Posts: 35
 • Gender: Male
Re: एकच चंद्र आणि एकच तु
« Reply #5 on: January 16, 2013, 03:26:51 PM »
खुप छान कविता...! :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: एकच चंद्र आणि एकच तु
« Reply #6 on: April 30, 2013, 03:04:03 PM »
मी प्रश्न बनून, तु्झ्यासमोर येते,
नकळत तु माझे उत्तर होतोस ,
कसे सांगू तुला , माझे कोडेच तु

खुप छान कविता...! :) :) :)