Author Topic: क्रमशः...  (Read 1193 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
क्रमशः...
« on: January 23, 2013, 10:53:39 PM »
Bus मधली ती
माझ्या शेजारी बसलेली
चोरटी नजर टाकून
मला सतत पाहणारी

परत परत नझर आली
मग मीही पाहीले
नजरेनेच तीला
काय ते सांगितले

नजरेला नजरेची
भाषा लगेच कळली
पण Bus मधल्या गर्दीपुढे
हिम्मत नाही झाली

थोडा वेळ असाच गेला
stop वर stop येत गेले
काहीच हालचाल झाली नाही
म्हणून मीच तोंड उघडले

मी म्हटले Hi
तिने स्मितहास्य केले
हसली तर फसली म्हणून
माझे मन आनंदले

परत सर्व शांतता
तिचे शब्द संपले
आता कसे करायचे
ह्यातच मन गुंतले

मी मनोमन हसलो
पुढच्या कामाला लागलो
काही न काही विषय काढून
तिच्याशी बोलू लागलो

मग मी तिला विचारत होतो
आणि ती उत्तरे देत होती
हळूहळू का होईना
ती माझ्यात गुंतत होती

मधेच घाट येत होते
Bus नागमोडी जात होती
कधी मी तिच्याकडे तर
ती माझ्याकडे झुकत होती

बोलता बोलता मी म्हटले
हा No. लावता का Pls
तिने No. लावला
आणि रिंग जात होती

ती म्हणाली रिंग जातेय
कोणी कसे उचलत नाही
मी म्हटले जाऊद्या
आता त्याची गरज नाही

तेवढ्यात Conductor म्हणाला
चला जव्हार stop आला
ते ऐकून ती भानावर आली
पण माझ्या काळजातून मात्र
दुखाची लाट गेली

ती हसून म्हणाली
माझे गाव आले आता
मला जायला हवे..
पुनः भेटू कधीतरी
पण आता निघायलाच हवे..

मी तिला bye केले
तर ती दुखी दिसली
Phone  कडे बघून
खिन्नपणे हसली

तिला वाटले असावे
हा No. घेईल
झालेली मैत्री?? मग
पुढेही चालूच राहील

ती दूर जात होती
हळूहळू चालत होती
जणूकाही तिची पावले
तिचीच साथ देत नव्हती

अचानक तिचा Phone वाजला
तिने न पाहताच कानाला लावला
समोरून कोणीतरी बोलले
आणि ती पुनः हसली

हसली तर फसली
म्हणून मीही आनंदलो
आणि आता तिच्याशी
Phone वर बोलू लागलो

मित्रांनो मी आता निरोप घेतो
आणि जरा तिच्याशी बोलतो
मग पुढे काय झाले ते
पुढच्या कवितेत सांगतो
पुढच्या कवितेत सांगतो...
क्रमशः...

... प्राजुन्कुश
... Prajunkush

Marathi Kavita : मराठी कविता

क्रमशः...
« on: January 23, 2013, 10:53:39 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
Re: क्रमशः...
« Reply #1 on: January 24, 2013, 12:32:36 PM »
 :-[ KRAMASH KAVITA ,JARUR LIHA ,CHAAN JAMALIYE :D

Offline Shrikant R. Deshmane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 476
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: क्रमशः...
« Reply #2 on: January 24, 2013, 04:28:24 PM »
apratim prajunkushji...
khup sundar aahe..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: क्रमशः...
« Reply #3 on: January 25, 2013, 01:29:28 PM »
va va.....

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: क्रमशः...
« Reply #4 on: January 28, 2013, 03:28:57 PM »
Kedar sir...
... Khup abhar agadi manapasun.

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: क्रमशः...
« Reply #5 on: January 28, 2013, 04:21:19 PM »
sahi re  :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: क्रमशः...
« Reply #6 on: January 29, 2013, 10:30:25 PM »
Thanks... Prachi.

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
Re: क्रमशः...
« Reply #7 on: January 30, 2013, 10:47:46 AM »
mast

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: क्रमशः...
« Reply #8 on: January 30, 2013, 11:20:32 AM »
Thanks... Shubhangi.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):