Author Topic: माझ्यात काय कमी आहे  (Read 2108 times)

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
माझ्यात काय कमी आहे
« on: January 26, 2013, 05:26:52 PM »
माझ्यात काय कमी आहे
आता मी हि एक कवी आहे
कविता करतो तुझ्यावर
कारण प्रेम करतो तुझ्यावर
बघ एकदा माझ्याकडे
माझे काळीज राहिलंय तुझ्याकडे
एकदा तरी त्याला विचार
तुझ्याशिवाय केला नाही कधी विचार
साथ दे फक्त मला
सुखात ठेवीन मीही तुला
एक तू एक मी दोघे राजा राजा राणी
आता कसली आहे आणीबाणी
साथ दे माझ्यासाठी
आता सगळे तुझ्यासाठी
बघतेस ना माझी तळमळ
फक्त आहे तुझ्यासाठी
तुझ्याशिवाय माझी कविता अधुरी
बघ न प्राज हा दिप फक्त तुझ्यासाठी
वाट बघतोय त्या क्षणाची
तुझ्या त्या प्रेमळ होकाराची
कधी बोलशील I LOVE YOU
बघ मीही बोललोय I LOVE YOU

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: माझ्यात काय कमी आहे
« Reply #1 on: January 26, 2013, 05:35:10 PM »
तुझ्याशिवाय माझी कविता अधुरी
बघ न प्राज हा दिप फक्त तुझ्यासाठी
वाट बघतोय त्या क्षणाची
तुझ्या त्या प्रेमळ होकाराची..
... Khup chan oli ahet hya. Chan kavita ahe.

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझ्यात काय कमी आहे
« Reply #2 on: January 27, 2013, 08:34:29 AM »
simple & honest kavita