Author Topic: प्रेमात काही फेक नसावे  (Read 2137 times)

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
प्रेमात काही फेक नसावे
« on: January 27, 2013, 07:01:44 PM »
तिने असे का करावे
प्रेमात काही फेक नसावे
माझे आहे तसे तिचेही असावे
प्रेमामध्ये काही फेक नसावे
मनात तिचा विचार असावा
हृदयात तिचा फोटो असावा
बघतो जेव्हा त्या चंद्राला
चांदण्या मधल्या प्रियकराला
वाटते मला आपण हि एक चंद्र व्हावे
चांदणी सारख्या एका प्रेयसीचे प्रियकर व्हावे
चंद्राचे आहे ते आपले का असू नये
आपल्या हि भाग्यात प्रेम का असू नये
लोकं म्हणतात प्रेम करणे पाप आहे
असे काही असले तरी कृष्णाने हि ते केले आहे
मी तर म्हणतो प्रेम करणे नाही पाप
प्रेमात दगा देणे हेच खरे पाप
म्हणून म्हणतो मित्रानो प्रेमामध्ये सर्वकाही करावे
पण प्रेमात काही fake नसावे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेमात काही फेक नसावे
« Reply #1 on: January 28, 2013, 10:53:36 AM »
mitra
 
tula vatat ki tujh hi chandra sarkh asav. pan kadhi baghitalays ka chandrala chandani milaleli.... :(

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: प्रेमात काही फेक नसावे
« Reply #2 on: January 28, 2013, 01:16:14 PM »
 :(

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: प्रेमात काही फेक नसावे
« Reply #3 on: January 28, 2013, 04:13:25 PM »
dur hi asel ek  chandani
ji
prem karil fakt tuzyavari ......
 :)  :)« Last Edit: January 28, 2013, 04:17:16 PM by prachi B. »

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: प्रेमात काही फेक नसावे
« Reply #4 on: January 28, 2013, 05:22:14 PM »
Dhanyawad prachiji :) :) :)