Author Topic: नजरेत तुझ्या बघुनी रूप माझे  (Read 1248 times)

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
नजरेत तुझ्या बघुनी रूप माझे


नजरेत तुझ्या बघुनी रूप माझे

वाटते वेघ घ्यावा मनाने

पण कुणाच ठाऊक ,काय ह्या अंतरी

ना कधी उलघडले मला ,असे कोडे हे

कसे सोडवू मनाचे , गुंतलेले धागे

ज्यात मी पुर्णपणे गुंतले

ध्यास तुझा अंतरी

पण कुठे झेप माझी , तुझ्या पर्यंतची

नजरेत तुझ्या बघुनी रूप माझे

वाटते वेघ घ्यावा मनाने ..............

Author :- Shubhangi Nar

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Amolshashi

 • Newbie
 • *
 • Posts: 24
 • Gender: Male
 • BELIVE IN YOURSELF
chan ahe kavita....

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
 :) chan

Sachin meshram

 • Guest
Chan aahe yaar

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
thank u so much all of u