Author Topic: आज काय ती काही वेगळीच दिसत होती  (Read 2463 times)

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
आज काय ती काही वेगळीच दिसत होती
झाडावर फुललेली जशी एक कली होती
जीन्स पॅंट नाही की पन्जाबी ड्रेस नाही
आज तर चक्क तिने साडी नेसली होती
आज काय ती काही वेगळीच दिसत होती
वाटत होते तिला जाऊन भेटावे
मनातले सर्व काही सांगून टाकावे
जवळ गेलो नजरेत नजर मिळाली
कुणास ठाऊक काय जादू झाली
झोप उडाली आणि मी बेडवरुन खाली
आता मलाही सवय झालिय खाली झोपायची
तिलाही सवय झालिय माझ्या स्वप्नात यायची
प्रत्यक्षातच नाही तर स्वप्नातही प्रेम करतो
तिला येत नसली तरी मी रोज आठवण काढतो
:)
« Last Edit: February 01, 2013, 11:08:55 AM by praajdeep »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Chan kavita ahe.

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
praajdeep
kavita chan aahe pan khalil sudharana kar...
 
 
आज तर चक्क तिने साडी nesali होती
वाटत होते तिला जाऊन भेटaवे

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
ekdam mast

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
thanks Shubhangi

Anish sheikh

 • Guest
Khup sundar.. 'majhe pahile prem' facebook var he pege like kara.., anis..(BIna sangam)..

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
thank you anish ji