Author Topic: वेड लागले आसवांना  (Read 1309 times)

Offline Raju sakhare

 • Newbie
 • *
 • Posts: 23
वेड लागले आसवांना
« on: February 04, 2013, 07:51:36 PM »
वेड लागले आसवांना

वेड लागले आसवांना
का उगाच गळत हे राहतात
चिंब भिजलेल्या पापण्यांना
आणखी भिजवत राहतात

जड झाले डोळे  तरी
तुझ्या आठवणी शोधत फिरतात
आठवणींचे आश्रू  बनवूनी
डोळ्यात साठवून ठेवतात

कसे समजाऊ  आसवांना
तुझ्या आठवणींना नाही सीमा
बंद केले डोळे तरी
थांबता थांबेना
वेड लागले आसवांना
                                          - राजू

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mkamat007

 • Jr. Member
 • **
 • Posts: 61
 • Gender: Male
 • मंदार @@ मैत्रीच्या सहवासात
Re: वेड लागले आसवांना
« Reply #1 on: February 04, 2013, 08:01:11 PM »
mast

Offline Raju sakhare

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: वेड लागले आसवांना
« Reply #2 on: February 06, 2013, 05:30:49 PM »
Thanks!! Mandaar :)

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: वेड लागले आसवांना
« Reply #3 on: February 06, 2013, 08:07:58 PM »
good :)