Author Topic: आज मी तिला तुझ्यात पाहिलं  (Read 1948 times)

Offline Raju sakhare

 • Newbie
 • *
 • Posts: 23
आज मी तिला तुझ्यात पाहिलं

अचानक असं आज काय  घडलं
आज मी तिला तुझ्यात पाहिलं
येत होतीस तू अशी नाजूक पावलांनी
घेत होतीस सर्वांचे लक्ष तू वेधुनी
तुझं पाहताच क्षणात भान हरपून गेलं
आज मी तिला तुझ्यात पाहिलं

जिला मी रोज अशी स्वप्नात पाहत होतो
समोर पाहण्यास तिला मी रोज  झुरत होतो
तुझ असं अचानक समोर येणं मनाला वेड लाऊन गेलं
आज मी तिला तुझ्यात पाहिलं

तेच तुझं चालणं  ,तेच तुझ बोलणं
तेच तुझ हसणं ,तेच तुझं लाजणं
सौंदर्य अस आज हे साक्षात प्रकटलं
आज मी तिला तुझ्यात पाहिलं

आता दूर अशी जाऊ नकोस
वेड्या मनास आणखी  वेड लाऊ नकोस
आज स्वप्नपूर्तीच सुख हे मला लाभलं
आज मी तिला तुझ्यात पाहिलं

                                                       - राजू


[/size]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: आज मी तिला तुझ्यात पाहिलं
« Reply #1 on: February 06, 2013, 10:24:51 AM »
शिर्षक पाहून काहीतरी वेगळच वाटलं होत. पण 'ती' स्वप्नसुंदरी आहे म्हणाल्यावर कविता जास्त उठून आली. खूपच छान जमलीये कविता.

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: आज मी तिला तुझ्यात पाहिलं
« Reply #2 on: February 06, 2013, 12:00:59 PM »
Rajuji sahi ekadam..
Regards

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: आज मी तिला तुझ्यात पाहिलं
« Reply #3 on: February 06, 2013, 12:06:10 PM »
mast

Offline Raju sakhare

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: आज मी तिला तुझ्यात पाहिलं
« Reply #4 on: February 06, 2013, 05:24:24 PM »
Thanks You!!! Madhura ,Prajunkush ,Praajdeep... Navin aahe mi , Any suggestions..? 

Vasu6565

 • Guest
Re: आज मी तिला तुझ्यात पाहिलं
« Reply #5 on: February 06, 2013, 10:10:14 PM »
Masta ekadam. Chan kavita.

Vasudha.

Offline Raju sakhare

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: आज मी तिला तुझ्यात पाहिलं
« Reply #6 on: February 07, 2013, 11:18:52 AM »
Thank u!!! Vasudha......:)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: आज मी तिला तुझ्यात पाहिलं
« Reply #7 on: February 08, 2013, 12:06:41 PM »
Raju sakhare, नवीन असूनहि छान लिहिली आहे. No suggestions! It is perfect poem.

Re: आज मी तिला तुझ्यात पाहिलं
« Reply #8 on: February 09, 2013, 07:18:33 PM »
खरच छान जमलीये कविता

Offline Raju sakhare

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: आज मी तिला तुझ्यात पाहिलं
« Reply #9 on: February 10, 2013, 12:13:12 PM »
Thank you!!! Madhura Kulkarni ,कन्हैया माटोले.....  :)