Author Topic: विसरले ते दिवस...  (Read 1272 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
विसरले ते दिवस...
« on: February 09, 2013, 08:24:08 AM »
विसरले ते दिवस
आणि विरुनी गेली
     स्वप्न का?
विसरली ती आण
दिधली हवेत विरले    
      शब्द का?
विसरला तो स्पर्श
आणि उतरली ती
       धुंद का?
विसरला तो श्वास
आणि उरलेला नुसता
       भास का?कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/01/sad-poem_31.html
« Last Edit: February 09, 2013, 08:27:20 AM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: विसरले ते दिवस...
« Reply #1 on: February 09, 2013, 10:02:58 AM »
विसरला तो स्पर्श
आणि उतरली ती
       धुंद का?


apratim....

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: विसरले ते दिवस...
« Reply #2 on: February 09, 2013, 11:26:51 AM »
विसरलेले सुख
परी साथ करते
दुख: का?


मस्त!