Author Topic: तुझ्याविना मी अधुरा  (Read 2098 times)

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
तुझ्याविना मी अधुरा
« on: February 09, 2013, 07:49:33 PM »
येईल ती मलाच शोधत

घेईल माझा हातात हात

म्हणेल तूच आहेस माझा यार

तुझ्याविना सगळे बेकार

हवी आहे मला साथ तुझी

मी आहे फक्त आणि फक्त तुझी

हात पुढे करेन 

मग मी म्हणेन 

येना माझ्या पाखरा

तुझ्याविना मी अधुरा

तुझ्याविना मी अधुरा ....................................
« Last Edit: February 11, 2013, 03:37:16 PM by praajdeep »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तुझ्याविना मी अधुरा
« Reply #1 on: February 11, 2013, 12:49:38 AM »
Chan kavita..

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: तुझ्याविना मी अधुरा
« Reply #2 on: February 11, 2013, 09:34:29 AM »
tila khar prem vatal tar nakki yeil

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: तुझ्याविना मी अधुरा
« Reply #3 on: February 11, 2013, 09:41:06 AM »
Nakkich Sanjay sir :)
Thank you

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तुझ्याविना मी अधुरा
« Reply #4 on: February 11, 2013, 02:58:20 PM »
मग मी म्हणेल

हात पुढे करेल >>>>>>

'करेल' आणि 'म्हणेल' शब्दांमध्ये 'ल' चे 'न' कर. आणि या दोन ओळींत नंबर दोनची ओळ वरती लिही.
म्हणजे,
 मग मी म्हणेल

हात पुढे करेन
मग मी म्हणेन.

बाकी प्रयत्न छान आहे.

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: तुझ्याविना मी अधुरा
« Reply #5 on: February 11, 2013, 03:37:43 PM »
thank you madhura mam