Author Topic: असत कॉलेज एक खास  (Read 2864 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
असत कॉलेज एक खास
« on: February 10, 2013, 02:52:34 PM »
असत कॉलेज एक खास !!
जेथे असतात चार मित्र  !!

असतो तिथे एक खट्टा !!
भरते तिथे चर्चासत्र  !!

जिथे असतात खूप लेक्चर  !!
नॉलेज वाटत असतात टीचर  !!

तरी बसायचे असते तिथे कारण !!
त्यावर डिपेंड असते आपले फ्युचर !!

कशी असते तिचे सबमिशन !!
तर कधी असते एक एक्झाम !!

लिहावे लागते तीन तास  !!
बोते होतात मग जाम  !!

वर्षे असतात खूप कमी  !!
लवकर जातात ती निघून  !!

मग आठवतो आपण ते क्षण  !!
सांभाळत असतो आपले मन  !!

दूर जातात सर्व निघून
पण लागते एकमेकांची आस
आणि म्हणतो मना मध्ये फक्त
होते कॉलेज माझे खास
होते कॉलेज माझे खास !!!

                                       -: चेतन

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: असत कॉलेज एक खास
« Reply #1 on: February 11, 2013, 12:44:50 AM »
Kya baat hai... Masta.

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: असत कॉलेज एक खास
« Reply #2 on: February 12, 2013, 12:40:05 AM »
thnx mitra

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: असत कॉलेज एक खास
« Reply #3 on: March 15, 2013, 09:41:21 AM »
keep it up

छान

मिलिंद कुंभारे

chetan thakare

 • Guest
Re: असत कॉलेज एक खास
« Reply #4 on: March 15, 2013, 01:02:54 PM »
thanks mitra thankyo