Author Topic: मी तुझ्या प्रेमात कधी पडलो ते मला कधी समजलेच नाही  (Read 2382 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
मी प्रेमात कधी पडलो मला ते कधी समजलेच नाहीमी प्रेमात कधी पडलो ते मला कधी समजलेच नाही
तिच्या शब्दां मध्ये त्या भावनां मध्ये कधी गुंतलो
मला ते कधी समजलेच नाही

त्या स्पर्शाने कधी भावलो मला कधी समजलेच नाही
त्या अदा ना कधी भाळलो मला कधी समजलेच नाही

तूझ्या नात्यात कधी रमलो मला कधी समजलेच नाही
त्या सहवासात मी कधी बहारलो मला कधी समजलेच नाही

तुझी ती ओढ ती मनाला गुदगुल्या करणारी आठवण
या सर्वात मी कधी अडकलो अग् मला हे कधी समजलेच नाही
मी तुझ्या प्रेमात कधी पडलो ते मला कधी समजलेच नाही

माझ्या निस्तेज भावनांचा अर्थ तुला कधी कळलाच नाही
खरं तर तू त्यांना कधी समजूनच घेतल नाही पण
मी तुझ्या प्रेमात कधी पडलो ते मला कधी समजलेच नाही
मला कधी समजलेच नाही  
                        
                             -: Çhèx Thakare

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
छान आहे. पण या आधीची कविता काही वेगळ्याच प्रकारची होती.

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
धन्यवाद :-) मी प्रयन करेल अजून चांगले लिखाण माझ्या हातून होईल याची