Author Topic: तुझ्याविना.....  (Read 4292 times)

Offline vijay biradar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • ohh my god bless me
तुझ्याविना.....
« on: February 14, 2013, 07:29:00 PM »
राहु मी शकत नाही,थोडेही तुझ्याविना.....
पाहु मी शकत नाही,काहीही तुझ्याविना......
जगु मी शकत नाही,कधीही तुझ्याविना......
तुझी ती माया
जथे तुझी छाया
मी तेथेच जाया
आहेच तुझे तसे रुप
दिसण तुझ सुदंर खुप
तुझी ती पहिली भेट
जसे स्वर्गाची खुल्ली गेट
जेव्हा तु मला दिसे
तेव्हा पक्षीचे उडणे हवेत जसे
माझे उडणे जमिनीवर तसे
जेव्हा तु मला दिसत नसे
तेव्हा तहानलेल्या पक्षीची व्याकुळता जसे
माझी नजर फक्त तुला शोधत असे
खरचं सुखदुखांपेक्षा प्रेम ही भावना वेगळी आहे जसे
तसे प्रेम ज्याच्या नशिबी आहे त्यापेक्षा भाग्यवान कोणीच नसे .....
« Last Edit: December 14, 2014, 10:14:21 PM by vijay biradar »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijay biradar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • ohh my god bless me
Re: तुझ्याविना.....
« Reply #1 on: February 14, 2013, 08:21:24 PM »
Thats my first posted poem

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: तुझ्याविना.....
« Reply #2 on: February 15, 2013, 12:35:45 PM »
suruvat chan zaliy.....
keep it uppppppppp

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तुझ्याविना.....
« Reply #3 on: February 15, 2013, 12:39:01 PM »
Vijay ji khup chan lihiley.

Offline vijay biradar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • ohh my god bless me
Re: तुझ्याविना.....
« Reply #4 on: February 22, 2013, 11:27:39 PM »
THANKS

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तुझ्याविना.....
« Reply #5 on: February 23, 2013, 09:54:45 PM »
चांगला प्रयत्न आहे.

Offline vijay biradar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • ohh my god bless me
Re: तुझ्याविना.....
« Reply #6 on: February 24, 2013, 11:41:33 AM »
Thanks