Author Topic: माझे हे जिवन फक्त तुझ्यासोबत छान.......  (Read 2696 times)

Offline vijay biradar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • ohh my god bless me
तेच श्वाश आणि तेच ध्यास
तुच आहे माझी आस
तुझ्याशिवाय नाही कोणी खास
ह्या जिवनाने आहे मी तंग
दिसत नाही मला कोठे रंग
तुच राहशील का माझ्या संग
माझी आहेस तुच सदन
करतो मी तुला सदैव वदंन
माझ्या जिवनातील हा तुझा मोहक वारा
तुझ्यासाठी फुलतो हा माझा मन सारा
काव्याची ही सुंदर वाणी
माझ्या मनाची इच्छा तु नाही जाणी
हे राणी,तुझ्यासाठी लिहिन मी काव्यरुपि गाणी
नको मला ह्या संसाराचे ताण
माझे फक्त आणि फक्त तुझ्यावर भाण
मला आहे एकच जान
माझे हे जिवन आहे फक्त तुझ्यासोबत छान.......   
AUTHOR VIJAY BIRADAR
« Last Edit: March 10, 2013, 10:43:20 PM by vijay biradar »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
अनुस्वार चुकीच्या ठिकाणी आहेत. थोड्या शुद्धलेखनाच्या चुका गाळल्या तर छान आहे कविता.

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Vijayji kya bat hai. Va. Sundar kavita.

Offline vijay biradar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • ohh my god bless me
थोड्या शुद्धलेखनाच्या चुका
टाळण्याचा TRY करतो
NEXT TIME I WILL TRY TO MINIMIZE IT THANKS FOR FIND OUT MY  MISTAKES IN MY POEM

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):