Author Topic: कधी माझ्या वाचून तू एकदा  (Read 1964 times)

Offline अजय जावळे

 • Newbie
 • *
 • Posts: 25
 • Gender: Male
  • http://photo bucket.com
  कधी माझ्या वाचून तू एकदा
      कधी माझ्या वाचून तू एकदा
   आठवनित माझ्या रडशील का
 भरून आल्यावर बांध मनाचे
त्यात मलाच नेहमी पाहशील का
          कधी माझ्या वाचून तू एकदा
         कधी माझ्या वाचून तू एकदा
      शब्दांना त्या सावरशील का
   आस लाऊनि तुलाच पाहि
 ह्रधयात त्यांस भरशील का
          कधी माझ्या वाचून तू एकदा
         कधी माझ्या वाचून तू एकदा
        मावळनाऱ्या सूर्यास त्या पाहशील का
    मिलनाची ती वेळ आपली त्यांस
  उगाच पाहुन हसशील का
      कधी माझ्या वाचून तू एकदा
  कधी माझ्या वाचून तू एकदा


Marathi Kavita : मराठी कविता


Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: कधी माझ्या वाचून तू एकदा
« Reply #1 on: February 16, 2013, 12:55:13 PM »
khup chan ahe kavita  :)

Offline अजय जावळे

 • Newbie
 • *
 • Posts: 25
 • Gender: Male
  • http://photo bucket.com
Re: कधी माझ्या वाचून तू एकदा
« Reply #2 on: February 16, 2013, 01:00:17 PM »
धन्यवाद

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: कधी माझ्या वाचून तू एकदा
« Reply #3 on: February 16, 2013, 06:18:16 PM »
मस्त ... ::)