Author Topic: तुझे निशब्द...  (Read 1728 times)

Offline mylife777

 • Newbie
 • *
 • Posts: 33
 • Gender: Male
 • 'यारो इतना शक ना करो, इश्क के दौर से गुजर रहे है !
तुझे निशब्द...
« on: February 19, 2013, 11:30:20 AM »
कधी कुणाचे निशब्द.....
खूप काही सुचवून जातात.
आयुष्यातील काही क्षणाची....
आठवणी जागवून देतात.
कधी शब्दांनी झालेले परके....
निशब्दानी  जवळ येतात.
कधी भावनांना शब्द नसतात....
त्या निशब्दानी व्यक्त होतात.
...... तूझे शब्द जरी बोलके नसेल ....
तुझे निशब्द माझ्या अस्तित्वाचा भान करून देतात . :)
रवि बांगडे ..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझे निशब्द...
« Reply #1 on: February 19, 2013, 01:48:23 PM »
kyaa baat...

Offline mylife777

 • Newbie
 • *
 • Posts: 33
 • Gender: Male
 • 'यारो इतना शक ना करो, इश्क के दौर से गुजर रहे है !
Re: तुझे निशब्द...
« Reply #2 on: February 24, 2013, 12:32:18 AM »
thanks  :)