Author Topic: तू गेलीस तेव्हा  (Read 2424 times)

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
तू गेलीस तेव्हा
« on: February 27, 2013, 10:55:22 PM »
तू गेलीस तेव्हा थांब म्हणू शकलो नाही

मनात असले तरी थांबवू शकलो नाही

डोळ्यातील ढगांना बरसन्यापासून थांबवू शकलो नाही

हसायचे होते पण रडणे थांबवू शकलो नाही

जगायचे होते पण मरणाला थांबवू शकलो नाही

सरणाला जाळायचे नव्हते पण चितेला क्षमवू शकलो नाही

सर्वकाही विसरलो जाण्यापूर्वी पण तुझी याद विसरू नाही शकलो  :'(

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तू गेलीस तेव्हा
« Reply #1 on: February 28, 2013, 09:27:15 AM »
Sahi ekadam...

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: तू गेलीस तेव्हा
« Reply #2 on: February 28, 2013, 04:39:45 PM »
dhanyawad mitra