Author Topic: असं झालं नकळत  (Read 2421 times)

Offline अजय जावळे

 • Newbie
 • *
 • Posts: 25
 • Gender: Male
  • http://photo bucket.com
असं झालं नकळत
« on: March 03, 2013, 01:24:03 PM »
असं झालं नकळत,
       माझं तिच्यावर प्रेम !
       ह्रधयापासून ,
       ह्रधय तिच्यापाशी ठेवलं,
       त्तिच्या आठवणीना  त्यात साठवून ठेवलं,,
       त्यात माझी काय चूक।।।।
 असं झालं नकळत,
       माझं तिच्यावर प्रेम !
       तिच्या हसन्याला मी फसलो
       दिवस रात्र मग हसतच बसलो
       त्यात माझी काय चूक।।।।
असं झालं नकळत,
       माझं तिच्यावर प्रेम !
      तिच्या बोलण्याला मन माझं भूलले,
      ह्रधयातले पाखरू ओठावर खुलले
त्यात माझी काय  चूक।।।।
असं झालं नकळत,
       माझं तिच्यावर प्रेम !
       मनापासून,
       मन तिच्यातच गुंतून राहिलं
      आयुष्यात स्वताला तिच्याविना उदास पहिलं
त्यात माझी काय चूक।।।।
 असं झालं नकळत,
       माझं तिच्यावर प्रेम !Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: असं झालं नकळत
« Reply #1 on: March 06, 2013, 03:04:22 PM »
Ajay ji khup sundar... Tumchya kavitechi style masta ahe ekadam.