Author Topic: शिळा..  (Read 1150 times)

Offline ganeshraje

 • Newbie
 • *
 • Posts: 2
शिळा..
« on: March 04, 2013, 12:02:12 AM »

समोर तो अव्याहतपणे उधाणता सागर
त्या किना-यावरल्या माझ्यासारख्याच
स्थितप्रद्न्य शिळेवर बसलेला मी..
एकटाच..
सागरातल्या जलात
माझ्या जीवनाची उत्तरे
शोधण्याचा प्रयत्न करतोय..

सागरांच्या लाटांसारखंच
माझं आयुष्य..
कधी उफाळेन सांगता येत नाही..

                    -एकला

गणेशराजे भोसले (’निष्पर्ण’ मधून)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: शिळा..
« Reply #1 on: March 04, 2013, 11:10:34 AM »
kya baat....
 
 
का नाही काळत मला
ती शिळा  सुध्धा तर बसलीय तिथं
युगानु युगं
जीवनाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत.
त्या शिळे सारखच माझं आयुष्य
उत्तरांच्या अपेक्षेत थांबलेलं.
समोर अव्याहतपणे उधाणता सागर अन
किनार्यावर पडलेल्या शिळेवर
एक शिळेच कलेवर......
स्थितप्रद्न्य  :(
« Last Edit: March 04, 2013, 04:00:47 PM by केदार मेहेंदळे »

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: शिळा..
« Reply #2 on: March 04, 2013, 11:22:34 AM »
wah! Kedar sir mast

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: शिळा..
« Reply #3 on: March 04, 2013, 03:39:55 PM »
Ganeshji ... Kedar sir... Sundar ekadam...

Ganeshraje Bhosale

 • Guest
Re: शिळा..
« Reply #4 on: March 04, 2013, 04:05:20 PM »
sundar..aavadali.!

Offline Anan.mhatre

 • Newbie
 • *
 • Posts: 12
 • Gender: Male
 • तुझ विन अनंता !!
Re: शिळा..
« Reply #5 on: March 05, 2013, 03:56:59 PM »
Khupach chhan Ganesh n kedar;;;