Author Topic: महाभारत  (Read 1064 times)

Offline ganeshraje

 • Newbie
 • *
 • Posts: 2
महाभारत
« on: March 05, 2013, 12:26:48 AM »
महाभारत


युगानुयुगाचे अभंग महाभारत
आज पुन्हा घडतंय काय
असंच वाटतंय...

मी कुरूक्षेत्रावर पार्थासम
आणि समोर माझा एकांत...
सारथ्य नाही कुणाचे
काश! कुणी युगंधर असता...

हात पाठीवर ठेवून तेव्हा
नक्कीच म्हटला असता...
लढ राजा...
शत्रु जरी तुझा आप्त असला..

तुला आज नक्कीच जिंकायचंय
एकटंपण सोडून
इतरांचं व्हायचंय...

पण अफसोस..

युगंधर काय भेटला नाही
माझं मलाच लढावं लागलं
अन लढाई अजूनही चालू आहे
अविरतपणे..
त्या अखंड महाभारतासारखी...

- गणेशराजे भोसले (’पुन्हा एकटा’ मधुन)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: महाभारत
« Reply #1 on: March 05, 2013, 09:08:14 AM »
Jabardast...

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: महाभारत
« Reply #2 on: March 05, 2013, 11:01:46 AM »
apratim................

Offline Anan.mhatre

 • Newbie
 • *
 • Posts: 12
 • Gender: Male
 • तुझ विन अनंता !!
Re: महाभारत
« Reply #3 on: March 05, 2013, 03:37:56 PM »
Chaan