Author Topic: तुझ्या मनानं ..........  (Read 2503 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तुझ्या मनानं ..........
« on: March 11, 2013, 07:26:22 AM »
तुझ्या मनानं ..........

 तुझ्या इतकं

 निरागस मन

 कधीच पाहिलं नव्हतं

 मनही सुंदर असतं

 हे कधीच

 मनात आलं नव्हतं

 तुझ्या सुंदर मनाशीच

 माझं मन

 संवाद करतं गेलं

 अन त्याच रूप पाहून

 तुझ्यात नकळत

 गुंतत गेलं

 असतील कितीतरी

 भाळले सखे

 तुझ्या सुंदर दिसण्यावर

 पण तुझ्या मनानच

 नावं कोरलं तुझं

 माझ्या काळजावर . संजय एम निकुंभ , वसई

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: तुझ्या मनानं ..........
« Reply #1 on: March 11, 2013, 01:41:49 PM »
Lai bhari sanjayji..
Aavadli kavita...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Jyoti Banda

  • Guest
Re: तुझ्या मनानं ..........
« Reply #2 on: March 13, 2013, 09:40:53 PM »
तुझ्या मनानं ..........

 तुझ्या इतकं

 निरागस मन

 कधीच पाहिलं नव्हतं

 मनही सुंदर असतं

 हे कधीच

 मनात आलं नव्हतं

 तुझ्या सुंदर मनाशीच

 माझं मन

 संवाद करतं गेलं

 अन त्याच रूप पाहून

 तुझ्यात नकळत

 गुंतत गेलं

 असतील कितीतरी

 भाळले सखे

 तुझ्या सुंदर दिसण्यावर

 पण तुझ्या मनानच

 नावं कोरलं तुझं

 माझ्या काळजावर .

From: Yours and Only your,
Purushottam Banda.