Author Topic: उधाणलेला सागर  (Read 2859 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
उधाणलेला सागर
« on: March 15, 2013, 09:52:34 AM »
उधाणलेला सागर

तिच्या निळ्याशार डोळ्यांत मी
उधाणलेला सागर बघितला!
क्षणभर कळलेच नाही;
त्या लाटांवर मी अलगद तरंगू!
कि खोलवर जाऊन त्याची पातळी गाठू!

तिच्या निळ्याशार डोळ्यांत मी
उधाणलेला सागर बघितला!
क्षणभर कळलेच नाही;
दुरुनच त्या उधाणाचे दृश्य बघू;
कि त्यात बुडून त्याची अथांगता;
मनात साठवू!

मिलिंद कुंभारे
« Last Edit: March 19, 2013, 09:41:04 AM by मिलिंद कुंभारे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: उधाणलेला सागर
« Reply #1 on: March 15, 2013, 11:54:04 AM »
kya bat..............

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: उधाणलेला सागर
« Reply #2 on: March 15, 2013, 12:05:01 PM »
thanks mitra!

अक्षरा

 • Guest
Re: उधाणलेला सागर
« Reply #3 on: March 15, 2013, 08:09:20 PM »
तिच्या निळ्याशार डोळ्यांत मी
उधाणलेला सागर बघितला!
क्षणभर कळलेच नाही;
वरून त्या उधाणाचे दृश्य आठवू,
कि त्यात बुडून त्याची अथांगता मनात साठवू..!!

अक्षरा..


अक्षरा

 • Guest
Re: उधाणलेला सागर
« Reply #4 on: March 15, 2013, 08:13:45 PM »
Mr. Milind Kumbhare,
mala tumchi post awadli vachlyavar mhanun me lagech edit keli..
im sorry me without permission as kel.. :(
i hope tumhi ragavle nasal. :(

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: उधाणलेला सागर
« Reply #5 on: March 16, 2013, 10:08:25 AM »
अक्षरा
तुझा प्रयत्न छान आहे!
पण,
मला ह्यात अजून काही सुचवायचे!

तिच्या निळ्याशार डोळ्यांत मी
उधाणलेला सागर बघितला!
क्षणभर कळलेच नाही;
दुरूनच  त्या उधाणाचे दृश्य बघू ,
कि त्यात बुडून त्याची अथांगता मनात साठवू..!!

मिलिंद कुंभारे

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: उधाणलेला सागर
« Reply #6 on: March 16, 2013, 12:27:41 PM »
मनात साठवाण्यासारखे भरपूर काही होते
ते साठवण्यासाठी माझे हृदय अपुरे होते 

Offline अक्षरा...

 • Newbie
 • *
 • Posts: 7
 • Gender: Female
 • भावना व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
Re: उधाणलेला सागर
« Reply #7 on: March 16, 2013, 06:38:43 PM »
धन्यवाद मिलिंदजी. प्रशंसेसाठी आणि करेक्शन साठीही.. :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: उधाणलेला सागर
« Reply #8 on: March 19, 2013, 09:27:01 AM »

अक्षरा :) :) :)

तुझ्या दोन ओळींनी
माझ्या कवितेत;
एक नवा भाव जुळला!
तुझ्या दोन ओळींनी
माझ्या कवितेला;
एक नवा अर्थ मिळाला!

धन्यवाद!
मिलिंद कुंभारे

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: उधाणलेला सागर
« Reply #9 on: March 19, 2013, 10:06:33 AM »
शब्दाला शब्द मिळाला तेव्हा कविता  झाली

मनाला मन मिळाले तेव्हा सुंदर मैत्री झाली
 :)