Author Topic: सुगंधी आठवणी..  (Read 2050 times)

Offline अक्षरा...

 • Newbie
 • *
 • Posts: 7
 • Gender: Female
 • भावना व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
सुगंधी आठवणी..
« on: March 17, 2013, 09:55:05 PM »
आहेत अगदी अत्तरावाणी
सुगंधी तुझ्या आठवणी,
दरवळे या आसमानी,
बेधुंद करी क्षणोक्षणी..
जपते हरवू नये म्हणोनी,
मन माझे अत्तरदाणी...
अक्षरा...
« Last Edit: March 17, 2013, 09:57:55 PM by अक्षरा... »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: सुगंधी आठवणी..
« Reply #1 on: March 18, 2013, 12:54:47 PM »
suruwat changali aahe

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: सुगंधी आठवणी..
« Reply #2 on: March 19, 2013, 09:49:19 AM »

छान प्रयत्न आहे!

मिलिंद कुंभारे  :) :) :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: सुगंधी आठवणी..
« Reply #3 on: March 19, 2013, 11:13:02 AM »
chan
 

Offline अक्षरा...

 • Newbie
 • *
 • Posts: 7
 • Gender: Female
 • भावना व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
Re: सुगंधी आठवणी..
« Reply #4 on: March 19, 2013, 08:33:30 PM »
धन्यवाद मिलिंदजी, केदारजी आणि प्राजदीपजी. :)